प्रेमाचे बलिदान नुकतेच काॅलेज सुरू होऊन दोन आठवडे झाले होतेे... नुकतेच काॅलेज सुरू होऊन दोन आठवडे झाले होतेे...अमितसाठी अजुनही सर्वकाही अनोळखीचं होत...नवीन शहर, नवीन काॅलेज, नवीन चेहरे...नुकताच बारावीचा निकाल लागला होता व प्रत्येक जण आप-आपल्या करीअर च्या दिशेने वाटचाल करू लागला होता...अमितने पण जेव्हापासुन ते राजेश पाटील लिखित " ताई मी कलेक्टर व्हयनु " हे पुस्तक वाचले तेव्हापासुनच IAS चे ध्येय डोळ्यांत साठवल होतं, म्हणुन त्याने एका नामांकीत काॅलेज मध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला.एक दिवस हाॅस्टेलवर येत असता, मोबाइलची बेल वाजली... तो समिरचा फोन होता. अमित : बोला साहेब खुप दिवसांनी आठवण आली.. कसा आहेस... समिर : मी ठिक