इच्छा

  • 12.4k
  • 4k

आदित्य देवधर एक व्यवसायिक त्याच्या नव्या ऑफिसाचे आज उद्घाटन होते देवधर कुटुंबीय सगेसोयरे मित्रमंडळी आणि कर्मचारी उपस्थित होते देवधर दाम्पत्यानं एकुलती एक कन्या होती इच्छा असे तिचे नाव आज ती पाच वर्षाची झाली ह्या कारणाने आजचा शुभमूहुर्त ठरला होता तिच्या हातानेच शुभ कार्याला ला सुरवात करणार होते. इच्छाने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता आपल्या इवल्याश्या हाताने तिने फीत कापली आणि सगळ्यानी आत प्रवेश केला तेव्हड्यात आदित्य याचे व्यसकर काका म्हणाले "अरे आदित्य पूजा करणार ना तू मग सोवळं परिधान करून ये भटजी पोहोचतील आता" "नाही काका मी नाही करणार पूजा इच्छा करणार आहे " काका आश्यर्य चकित होऊन म्हणाले