एक खेळ असाही - भाग 2

  • 7.4k
  • 3.6k

फक्त बिकनी वर झोपलेली असते , तेवढ्यात राहुल तिला अस बघतो आणि बोलतो,” आता काय असा प्लन आहे काय..?” “अरे तू जरा बाजूला होशील काय उन मला हवाय आणि म्हणून मी बसलेय तर जा स्वताच काम कर “ अर्चंना बोलते . राहुल तिच्याकडे बघून कपडे काढायला सुरुवात करतो आणि सगळ्यांना आवज देतो ,” हे मित्रांनो तुम्ही सगळे पोहायला येणार का माझ्यासोबत ,मला अस वाटतंय कि आहे त्या वेळेचा आपण आनंद घेऊ काय बोलत्यात तुम्ही “ त्याच हे बोलण इकून सगळे खुश होतात आणि सगळे मग त्याला जॉईन होतात आणि सगळे जन पोहायला जातात फक्त अमिता सोडून , आपण सगळे वेगळे