एक खेळ असाही - भाग 3

  • 7.4k
  • 3.3k

अमिता एका शांत जागी बसलेली असते , तिच्या चेहऱ्यावर आपल्या सोबत काही तरी झालाय हे दिसत असत आणि म्हणूनच ती कोणाला कळून नाही देत. अक्षया तिच्या बाजूला जाते आणि तिला विचारते ,” काही झाल आहे काय तू प्रवीण सोबत आल्यापासून शांत आहेस “ “ तू इकडून जा मला कोणाशी काही बोलायचं नाही मला एकटीला राहायचं आणि मी सांगून काय होणार आहे ग चूक माझी पण होती पण मी विश्वास ठेवला ना ग म्हणूच हे झाल आता बोलून काही फायदा नाही ग ह्या त्यामुळे जाऊदे “ हे बोलताना अमिता आतून खूप तुटली होती.मला समोर असलेल्या समुद्राचा आस्वाद घेऊ देत. अक्षया पण