ती__आणि__तो... - 42

(20)
  • 12.3k
  • 1
  • 7.1k

भाग-४२ रणजीत त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला.....सगळे जण रणजीतसोबत एका मुलीला रक्ताने भरलेल्या अवस्थेत पाहुन खुप टेंशनमध्ये आले..... सदाशिव: जीत अरे कोन ही मुलगी..? आणि हीला काय झाल आहे..? राहुल: जीत काय झाल आहे?? सुमन: बाळा कोन ही मुलगी..? रणजीत: ननन नंतर सांगतो मी.. (आवाज देत)....डॉक्टर शामा...डॉक्टर... शामा: हह काय झाल रणजीत.?आहो ही मुलगी कोन..? रणजीत: ड़ड़ डॉक्टर प्लीज हिचयावर उपचार करा लवकर..ही मुलगी माझ्या गाड़ी समोर आली अचानक..मी ते... शामा: ओके ओके कुल तुम्ही शांत वहां.. रमेश$$ रमेश$$ रमेश: यस डॉक्टर.. शामा: याना लवकर वोर्डमध्ये आना.. रमेश: ओके डॉक्टर.. शामा: डोन्ट वरि मी बघते..हम्म..आणि राधा शुद्धिवर नाही आली अजून..तुम्ही