धूम मेट

  • 5.2k
  • 1.8k

मागे उभा मंगेश.. पुढे उभा मंगेश... माझ्याकडे... देव माझा पाहतो आहे... जन्मजन्मांचा हा योगी... संसारी आनंद भोगी... विरागी... की म्हणू भोगी...? विरागी... की म्हणू भोगी...? शैलसुतासंगे.. गंगा मस्तकी वाहे... माझ्याकडे देव माझा पाहतो आहे... ह्या गाण्याच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका... आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातले... हे गाजलेले महानंदा या चित्रपटातील गीत... काल वृषालीचा लेख माझा मंगेशी... ह्यावरन हे गीत आठवलं ... हे अप्रतिम शब्द अर्थातच कवयित्री... गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलाय... प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी... महानंदा या चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते... आणि आपण अलगद तरंगत... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो... सिद्धहस्त लेखक... नाटककार... जयवंत