ना उलगडणारे कोडे

  • 14.6k
  • 4.5k

भाग १ ) ( रात्रीची वेळ आहे रामराव जेवण करून झोपण्याच्या तयारीत आहेत रामराव पलंगावर झोपत असताना देवाचे नामस्मरण करतात ) विठ्ठला.. पांडुरंगा...( म्हणून डोळे मिटतात थोड्या वेळात त्यांना गाढ झोप लागते आणि ते झोपी जातात) ...........................................................................( मध्यरात्र झाली आहे रामराव दरवाजा उघडून बाहेर येतात मध्यरात्री घराबाहेर आरडाओरड ऐकू येतो रामराव घरा बाहेर येतं असलेल्या आवाजाच्या दिशेने चालत राहतात पुढे लोक जमलेली आहेत आणि जातात बाहेर भरपूर लोक जमलेले असतात त्या ठिकाणी येऊन थांबतात आणि समोर चे दृश्य पाहून अचानक घाबरतात समोर एक महिला व पुरुष जमिनीवर पडलेला आहे एक मुलगा पुरुषांच्या डोक्यात दगड टाकत आहे पुरुषाच्या बाजूला एक महिला निश्चित मृत