कवितांचा संग्रह....️ - 1

  • 13.9k
  • 1
  • 6k

का मन उदास झाले...... नाविन्याचा शोध घेता न भान स्व: चे राहिले नेहमीच पैशांनी तोलले जाणारे अस्तित्व हे आज हरले... स्व: चे स्वप्न जपता मन आज हरवून गेले काळजीने दुसऱ्यांच्या परत ते भानावर आले... परिस्थिती वाईट आली त्यात मी गोंधळले स्वतःस एकटं बघूनी मी माझ्याच स्वप्नांत अडखळले... नव्हते कशाचेच लोभ पण, ते ही आज बोचले आपल्याच माणसांनी आज अस्तित्वाला प्रश्न केले... मी भविष्यात रमताना वास्तवात तर चुकत नाही ना! हे प्रश्न आज मी स्वतःस केले उत्तर म्हणून काही न गवसले... मन हताश झाले आपले असणारे हात परके झाले ते नव्हतेच कधी आपले मन ही सांगून गेले... "मिच का?" हा एकच