बळी - ३०

  • 12.1k
  • 1
  • 5.7k

बळी -- ३० " आंबेगावात दिनेशची बायको आहे! तुझे दागिने तिच्याकडे सुखरूप आहेत; पण ते आता तिचे आहेत--- तुला परत मिळतील; अशी आशा करू नकोस!" जाधवांनी हा गौप्यस्फोट केला; आणि दिनेशला काय बोलावं हे सुचेना--- तो रंजनाकडे फक्त बघत उभा राहिला होता! तिची प्रतिक्रिया बघत होता. " हे साहेब बोलतायत ते खरं आहे? तू असा गप्प का दिनेश? हे सगळं खोटं आहे नं? " दिनेश लग्न करून आपल्याला फसवू शकतो; यावर रंजनाचा विश्वास बसत नव्हता. " रंजना! तुझं लग्न