स्थलांतर - 2

  • 8.5k
  • 2.8k

स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . मोजक्या ठिकाणीं स्टॉप घेणारी सुपर फास्ट ट्रेन आत्ताच थांबली असल्याचं दृश्य दिसत होतं "त्यातून बऱयाच प्रमाणात प्रवासी उतरले असणार यांचा एक अंदाज राहुल ला लागला . स्टेशनच्या डाव्या साईटला रेल्वे पोलीस काही प्रवाश्यांना आपले बॅग , सुटकेस चेक करत असल्याचं दिसत होतं ; प्लॅटफॉर्म वर संपत असलेला दोन नंबरचा दादरा प्रवाश्यांनि गचचं भरला तेहूनच एक एंट्री जी ऑटो रिक्षा च्या दिशेने जाणारी त्या कडेला दोन काळे कोट घातलेले टी सी तिकीट चेक करत होते . रेल्वे मध्ये बहुदा बरेंच प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले जातात साईडला काही प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले