अ प ह र ण

  • 9.4k
  • 2
  • 3.2k

लेखकाची ओळख : सुरेन्द्र पुरुषोत्तम पाथरकर, निवृत अधीक्षक, सेंट्रल वेरहाउसिंग कार्पोरेशन, सध्या :लेखक, एलआयसी,स्टार मेडीक्लेम Advisor, वडील: कै.पुरुषोत्तम पाथरकर, प्राथमीक शिक्षक, सरस्वती विदद्यालय,नासिक॰ पत्ता : “ आशीर्वाद “ बंगला नो:03, कोणार्क नगर नो:02, आडगाव शिवार, पंचवटी ,नाशिक-४२२००३ संपर्क: मोबाइल : ८५५४८३६९८९ Email ID: patharkar.sp@gmail.comमनोगत: लहानपणापासून लिहिण्याची आवड.सन 1975 ते 1980 च्या दरम्यान नासिकच्या गावकरी मराठी दैनिकात काही सामाजिक विषयावर लेख लिहिले होते. सेंट्रल वेरहाउसिंग कार्पोरेशन मध्ये 39 वर्ष सेवा झाली. तेव्हा हेड ऑफिस दिल्ली वरुन हिन्दी मधे त्रिमासिक प्रसिद्ध होत असे. त्यात माझ्या हिन्दी भाषेत कथा शृंखला 1 ते 7 प्रसिद्ध झाल्या आहेत. नंतर कामाच्या व्यापा मुळे निवृत्तीपर्यंत लिखणला वेळ