प्रिजेश

  • 6.8k
  • 1
  • 2.4k

राजेश आणि प्रिया एक प्रेम कथा..м.ʝαяє....तिचा अचानक फोन आला ,ती खूप खुश वाटत होती .,.."अरे राजेश कुठे आहेस...?अरे पप्पा मम्मी दोघेही बाहेर गेले आहेत,,, एकटीच आहे घरी .....खूप आठवण येतेय रे ......."तिचे शब्द ऐकून राजेश पण खुश झाला .."५ च मिनिटात येतो घरी...''तिकडे ती थोड नटून तयार होते ...राजेश प्रिया च्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजते,त्याने तिच्यासाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणलेली असते...गिफ्ट म्हणून.....तो त्या मूर्तीकडे बघतो..त्याचे हाथ थरथरत असतात ....त्याला जाणीव होते कि आज काहीतरी अबद्र घडणार अस...तरीपण तो दुर्लक्ष करतो अन तिच्या घरापाशी येतो ....ती असते दारापाशी...त्याचीच वाट बघत..तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत बसतो...त्याची नजर तिच्यावर