लैंगिकता एक संस्कार....

  • 8.7k
  • 1
  • 3.1k

http://sanvedanablog.blogspot.com/2021/06/blog-post.html 'संवेदना : मंच मनाचा' ही आमची पहिली संवेदना तुम्हा सर्वांसाठी..... सर्वांनी अवश्य वाचा व प्रतिक्रिया द्या..... नव्याने एकत्र येऊया.... Let's do it..... नवीन ब्लॉगस्पॉट आहे..... नक्की भेट द्या... आणि मी लिहिलेला लेख इथे सामायिक करते नक्की वाचा...️️ इतर ही नव - नवीन विषय त्यासाठी नक्की भेट द्या...️ *लैंगिकता एक संस्कार....* काहीच दिवसांपूर्वी बंगळुरू बलात्काराची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं बघितलं तेव्हा, कुठेतरी मनात त्या पाशवी वृत्ती विषयी एक भीतीदायक भाव दाटून आला. का घडत असावेत हे प्रकरण वारंवार? का लोकं इतकी अमानवी कृत्य करण्यास घाबरत नाहीत? का, ही पाशवी वृत्ती इतकी वरचढ ठरते? या, आणि अशा प्रश्नांनी डोकं जेव्हा असह्य