स्व:घोषित वाली आणि त्यांचे वर्चस्व....

  • 6.3k
  • 1
  • 2.1k

स्व:घोषित वाली आणि त्यांचे वर्चस्व.....️ प्रत्येकच विचार जे मी इथे मांडते, त्याचा आणि माझ्या आयुष्याचा काही तरी संबंध असतो असा विचार करणारे काळजीवाहू वाचक मला लाभले यासाठी मी स्वतःस नशीबवान समजते! पण, नेहमी तो संबंध लावलाच जावा इतकंही काही आयुष्यात घडत नसतं. म्हणून, जास्त विचार न करता आणि कुठलेही तर्क न लावता तुम्ही माझे लेख, कविता वाचाव्यात ही अपेक्षा. इथून पुढे हा अपेक्षाभंग होऊ नये हीच निःस्वार्थ इच्छा मनी ठेऊन, सुरू करते आजच्या विषयाला.️ आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त त्यात स्व:घोषित वाली नसावेत. ️ खूप वेळ काही तरी विचार करत असता वरील निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहचले. हा अनुभव माझ्या मते