एक खेळ असाही - भाग 4

  • 6.7k
  • 3.1k

सारा ला काही कळत नसत आपलयाला इथे का बोलावलय आणि का ?सगळीकडे अंधार असल्यासारखं तिला वाटत असत .आणि तेवढ्यात त्या माणसाचा हसण्याचा आवाज साराला येतो. ती बघते तर तो मोबईल वर काही तरी वाचून हसत असतो. संतापाच्या नजरेने सारा त्याला पाहते आणि विचारते ,” Hey you ... what happening here ?”, “तुम्ही मला का बोलावलं आहे? आणि मला जायचं हे सगळ मला विचित्र वाटत आहे please.”(सारा अगदी डोळ्यात पाणी घालून त्याच्या सोबत बोलत होती आणि तिला लवकरात लवकर ह्यातून सुटका हवी होती. आणि प्रश्नाची उत्तर )आणि त्यात ती मोबाईल पण लावायचा प्रयत्न केला पण तो काही केल्या लागत नव्हता कारण