ती__आणि__तो.. - 44

(14)
  • 13k
  • 1
  • 7.1k

भाग:४४ सगळे रात्री घरी येतात......आणि आपापल्या खोलीत झोपायला जातात......राधा खोलीत येते,कपड़े घेऊन फ्रेश व्हायला जाते.......रणजीत दरवाजाला कड़ी लावून बाथरूममध्ये जातो......राधा शॉवर घेत होती,तो जाऊन तिच्या मानेवर किस करतो......तस राधा मागे वळते..... रणजीत: अरे लाजतेस काय..मीच तर आहे राधा: काय हे रणजीत अस डायरेक्ट बाथरूम मध्ये येन बरोबर नाही बाहेर जा ना.. रणजीत: नवरयाला कसली ग लाजतेस..मी तर तुला without कपडयांच कितीदा पाहिलय.. राधा: रणजीत गप्प बस हु... (ती लाजत म्हणाली.....) रणजीत: मगाशी खुप छेड़त होतीस ना मला..आता बग तुला रात्रभर कसा त्रास देतो ते रणजीत राधाला जवळ ओढतो,लगेचच तिच्या ओठांचा ताबा घेतो....त्याचे हाथ तिच्या सर्वांगावर फिरत होते....राधा ही त्याच्या स्पर्शात