भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 3

  • 7.9k
  • 3.2k

निपुण का तर आता काहीच सुचेनास झालं होतं। त्याने आपली गाडी घेतली आणि सरळ तिथून निघून गेला। त्याने मनात विचार केला की एकनाथ च्या आई ची भेट घेऊया, बघू तर बोलून काहीतरी नवीन माहितु मिळाली तर बरंच होईल। तो घरी पोहचला, "आहो काकू मी निपुण... दुर्वा म्हणाली अरे बाळ, एकनाथ नाही रे घरी। निपुण" हो हो काकू मला माहितीये या वेळी तो नसतोच घरी म्हणून मुद्दाम म्हटलं तुमची भेट घेऊ आहो भेटलोच नाही ना आपण म्हणून। दुर्वा " ये ये आत ये मी चहा टाकते" निपुण" राहुड्या हो काकू बसा ना थोडं बोलायचं होत। दुर्वा रडायला लागली, "आता काय बोलू