नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...५

  • 10.2k
  • 4.4k

आपण भाग चार पाहिला आता पाचवा बघू... रितू संतापून, बघा, बघा हे...! बघा डोळे फाडून फाडून बघा..! काय म्हटली ती. मी मेसेज तर पाहिले पण डोळ्यावर विश्वासच नाही बसला.... "डोळे चोळत.. msg" चक्क... "तुम्ही काल साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी... मनात विचार केला कोणते पाप केलं रे देवा मी, कि, हि मितु इतकं खोटं बोलते तर...!! कुठला सुड काढतेच कुणास ठाऊक... अग रितु डार्लिंग तू शांत बस ना...! अग हि खोटं बोलतेय.. अग अग लागेल मला... परंतु रितू काही आज ऐकत नाही. तिचा संताप अजूनच वाढत जातो.. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग..... रितु मोबाईल