नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१०

  • 11.3k
  • 1
  • 3.9k

_______________________________________ तुम्ही भाग 9 मध्ये पाहिलंच मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम संपून, रितुने पोट दुखायचं कारण सांगून रात्रीच्या वेळेस बाहेर बाईकवर मस्त चांदण्या‌ रात्री फिरायचा तिचा प्लॅन फीसकला... _______________________________________ आता यापुढे..... मितु गितुला दवाखान्यात घेवुन जायला निघते, मात्र पुढे ‌जावुन रितु मितुला स्कुटी साइड ला लावायला सागंते. आणि रितु आपल्या नवरोबाला काॅल करत गुपचाप, गपगुमान, सतरा कारन‌ न देता इथ पाण्याची टाकिच्या समोर असलेल्या चाफ्याचा झाडाजवळ आम्ही बसलोय, ३ मिनिटात तुम्ही इथे यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा... रीतु डार्लिंगची धमकी म्हणजे डेंजरस धमकी, बायको पुढे सर्व नाईलाज होतो. आता जायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम, जायला निघालो तर एक दोन जण तरी सोबत