भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक - २

  • 9.8k
  • 4.1k

....श्रीरामचंद्र जसे पक्षीप्रेमी होते तसे ते प्राणी, पशु प्रेमी सुद्धा होते. रावणाशी लढणाऱ्या त्यांच्या सेनेमध्ये अस्वल, माकड असे योद्धे होते. रामसेतूच्या वेळी त्यांच्यासोबत काम करणारी खारु ताई होती. यावरून श्रीरामांचे पक्षी व प्राणी प्रेम दिसून येते. प्रभू श्रीरामचंद्र कट्टर निसर्गमित्र होते. राम-सीता-लक्ष्मण हे तिघेही निसर्ग मित्र होते. त्यांनी निसर्गाचा नाश केला नाही. उलट निसर्गाचे रक्षण केले. ते निसर्गाचे सच्चे भक्त होते. पर्यावरणाचे संवर्धक होते. जंगलातून फिरताना अहिल्या नामक शिळेचे श्रीरामाने संवर्धन संरक्षण केले होते. तिचा उद्धार केला . समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगणारा दगड शोधून त्याचा त्यांनी रामसेतू बनवला होता... समुद्राच्या खाऱ्या पाण्यात तरंगणाऱ्या दगडाचा शोध रामसेनेने लावला होता . त्याची प्रचिती सुद्धा