काल ब्लॅक सर्पट

  • 6.5k
  • 2.3k

" अकिरा तुम्हीच ना?" त्या मुलीने काई ला खूप उत्त्सहात विचारलं. तिच्या डोळ्यातला तो आनंद साफ दिसत होता. पण दुसरीकडे ' अकिरा ' नाव ऐकून काईच्या जखमेवर ची खपली यावेळेस दुसऱ्यांनी काढली होती. त्याच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच त्या मुलीला पाहिलं नव्हतं. पण तिच्या तोंडून अकिरा नाव ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. त्याचं प्रश्नाच्या नजरेने तो तिच्या कडे पाहतच होता तेवढ्यात तिने त्याच्या हातात कार्ड दिला आणि म्हणाली, " सर! मी खूप दिवसापासून तुम्हाला शोधती ये. पण कोणालाच माहीत नव्हत की तुम्ही कु