ट्रेडिंग सायकॉलॉजी (शेअर मार्केट)

(23)
  • 84.8k
  • 8
  • 27.9k

शीर्षक : ट्रेडिंग सायकॉलॉजी लेखक : Paay Trade एकूण प्रकरणे : ७ प्रकरण १ : जीवन प्रवास "नमस्कार ! माझ्या या कार्यशाळेत आपलं स्वागत आहे. आपण यापूर्वी अनेक विडिओ बनवले आहेत जसे की, ९९% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गमावतात, स्टॉप लॉस, एका ट्रेडरचा विशिष्ट प्रवास, पोजिशन साईझ, ट्रेनिंग घोटाळेबाज वगैरे वगैरे. अनेकांनी माझे विडिओ पाहिले आहेत; आपण त्या सगळ्याबद्दल चर्चा करणारच आहोत . आज आपला पहिला दिवस म्हणून मी माझा काही अनुभव शेअर करणार आहे, आणि मी माझ्या आयुष्याबद्दलची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. अर्थातच! मी एक भारतीय आहे! तर मला शेवटी तुम्हाला काही सल्लाही द्यायचा आहे! कारण आपल्या सर्वांना इतरांना सल्ला