नकळत सारे घडले (भाग २)

  • 8.3k
  • 4.8k

अजयचे आई-बाबा घरी येतात ,अजयला हाताला लागलेलं बघून सीमाताई काळजीत पडतात," अजय अरे काय झालं तुला,काय लागलंय हे "सीमाताई विचारतात. " आई घाबरू इतकं काही लागलं नाही आहे मला"अजय घडलेला प्रसंग तो आईला सांगतो ,तेव्हा कुठे आई शांत होते. अश्विनी ही तिच्या घरी अजयच्या अकॅसिडेंट बद्दल सांगते,तिचे आईवडील ही लगेच अजयला भेटून येतात,थकल्या मुळे रात्री लवकर सगळे झोपी जातात अजयला मात्र झोप येत नसते, तो अश्विनी ला मॅसेज करतो, अजय:-hi ,झोपलीस का.अश्विनी: हॅलो ,नाही झोपले,तुझाच विचार करत होते, कसं वाटतंय तुला ,आणि अजून जागा का आहेस ,तुला तर आरामा ची गरज आहे..अजय: हो ग,पण सारखी तुझी आठवण येत आहे,हॉस्पिटल मधला प्रसंग