हँग ओव्हर - (भाग 8 अंतिम)

  • 8.2k
  • 4.5k

दुपार नंतर मोहित ला कॉल आला आता इतकी बदनामी झाली तर माघार घे नाहीतर लोक तोंडावर तुला हारवतील . असे काहीसे तो फोन करणारा बोलत होता . मोहित ने त्याच्याशी बोलत बोलत त्या फोन नंबर चा स्क्रीन शॉट काढून विक्रांत ला सेंड केला . विक्रांत ने तो नंबर लगेच सायबर सेल कडे पाठवला आणि फोन कुठून आला ते लोकेशन लगेच पाठवायला सांगितले . लोकेशन आले कडमवाडी ते गांधीनगर या दरम्यान हाय वे वरचा टेलिफोन बूथ दाखवले. विक्रांत त्या भागाच्या आसपासच होता लगेचच त्या बूथ जवळ आला.एक छोटेसे हाय वे वरचे ते हॉटेल होते त्याच्या बाजूलाच टेलिफोन बूथ होता. मात्र तिथे