सांग ना रे मना (भाग 5)

  • 7.2k
  • 3.6k

मितेश ने आल्या आल्या आपल्या भारदस्त आवाजात हा शेर ऐकवला. या वर धडाधड कमेंटसचा मारा होऊ लागला. संयु तर एकदम फिदा झाली होती त्याच्या वर. काय यार कसला हॉट आहे हा पल्लू उफ्फ ये आंखे ये आवाज हम तो दिवाने हो गये आप के. संयु पल्लवी कडे आली होती हा शो पाहायला कारण घरी आज सगळे असणार म्हणून. संयु अग उगाच त्याच्या प्रेमा बिमात पडू नकोस खूप मोठा लेखक आहे तो तुला भाव देणार नाही. पल्लू तो भाव देवो अथवा ना देवो मी तर पडले आहे त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले आहे आता माघार नाही. वेडी आहेस संयु उगाच त्याची