अपूर्ण..? - 16

  • 8.4k
  • 1
  • 4.1k

अपुर्ण ..?? भाग 16 स्वरा स्वरा अग सॉरी..सॉरी ना ग ओकय ओकय फाइन चल आपन एक राउंड मरून येऊ तुझा मूड मी ऑफ केला आहे ना मस्त चिल आउट करून येऊ अर्णव म्हणाला. अर्णवच्या शेवटच्या वाक्यावर स्वराने भुवई वर करून रियली वाला लुक दिला अरे म्हणजे तुझा मूड मी ठीक करतो चल ना एवढी काय भाव खाते Thats really not fair अर्ण मला नाही आवडत अश्या मरणाच्या गोष्टी केलेल्या स्वरा म्हणाली तुला भीति वाटते मरणाची? नाही भीति नाही but आपल जवळच माणुन इतकी वर्ष किवा काही महीने सोबत असताना अचानक निघुन जातो आणि सावय लावून जातो You