सांग ना रे मना (भाग 11)

  • 6.4k
  • 1
  • 3.1k

मितेश ला आठवले असाच त्याचा पहिला पब्लिकेशनचा शो सेंट्रल मॉल ला होता.पाहिलं बुक त्याच पब्लिश झालं होतं. खूप लोक कार्यक्रमाला आले होते जास्त करून यंग मुलं मुली त्याचे फॅन्स होते. छान कार्यक्रम झाला हातोहात तिथे त्याच्या बुक ची विक्री सुद्धा झाली. आटोग्राफ आणि सेल्फी साठी मुलांचा घोळका त्याच्या भोवती झाला. सर्वांना सेल्फी देत होता मितेश अचानक त्याच लक्ष एका मुलीकडे गेले ती या गर्दी पासून लांब उभी होती पण लक्ष मितेश कडेच होते.गर्दी कमी झाली तसे तिने आवाज दिला एक्सक्युजमि सर प्लिज आटोग्राफ म्हणत ती मुलगी मितेश जवळ आली. दिसायला सुंदर गालावर पडणारी खळी हसरा चेहरा नाजूक अशी ती मितेश