संयु रडू लागली. अरे इतकच बोलला ना तो त्यात काय मग नंतर ऐकून घेईल ग तो मे बी त्याचा मूड नसेल. लगेच काय वेगळा अर्थ लावतेस . नाही पल्लू त्याच्या बोलणयाचा रोख समजत होता ग. ओके आता शान्त हो तू आपण ठरवू काय करायचे ते. मग दोघी घरी आल्या. संयु ला खूप वाईट वाटत होते मितेश ने ऐकून तरी घ्यायला हवे होते असे तिला वाटत होते. हा असा कसा रायटर आहे भावना शुन्य! समोरच्या च्या फिलिंग्ज शी याला काही देणं घेणं नाहीच.पण तरीही मी सांगणार आहे जे माझ्या मनात आहे. अस संयु ने ठरवले.मितेश अरे मॉल मध्ये तू