इंद्रजा - 3

  • 11.3k
  • 6.9k

भाग-३ जिजा तिच्या खोलीत गेली.......तिने अभिला माफ केले होते........सगळ्याच बोलन तिल पटल होते,पण तीच मन तयार होत नव्हतं........ती आत जाऊंन भाग्यश्रीच्या आणि तिच्या फोटो जवळ बसली.......ती कितीतरी वेळ फोटो पाहत होती,दोघी त्यात खुप खुश दिसत होत्या.... नकळत तिच्या डोळ्यातून अश्रु बाहेर पडले..... जिजा.._ भाग्या,काय करू ग मी बाबा बोलत आहेत ते मला पटतय पन मी कस माफ करू तुझ्या गुन्हेगाराला..कदाचित बाबा बोल्त आहेत तस त्याची काही चूक ही नसावी पन कस जमेल ग मला हे️कठिन आहे ग खुप,तू पन बोलयचीस आधी की माफ करता येन,ही सर्वात मोठी ताकद असते...माफी देणारा मानुस श्रेष्ठ असतो पण कस करु ग त्याला माफ,तरी मी