सांग ना रे मना (भाग 13)

  • 6k
  • 3k

त्याला असेल ही कोणी गर्लफ्रेंड. इतका हँडसम फेमस रायटर आहे तो नक्की कोणीतरी असणारच त्याच्या आयुष्यात. पल्लू मी करते मितेश वर आणि माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मीतेश होकार देवो अगर नकार मी मात्र प्रेम करत राहीन. संयू मला समजतात ग तुझ्या फिलिंगज पण त्याला ही जाणवले पाहिजे ना. हम्म इतकेच संयू बोलली. मितेश ला वाटत होते की आपण रुडली सयुंक्ता शी बोललो ती प्रेम करते माझ्यावर यात तीची चूक काय? एखाद्याच्या भावना मी समजून घेतल्या नाहीत तर रायटर असन्याचा काय उपयोग? तो आपल्याच विचारात मग्न होता. कादम्बरी चे लिखान अर्धवट राहिले होते. त्याने बाकी विचार बाजूला केले आणि लिहायला