कॉलेज कट्टा

  • 11k
  • 4.9k

डी व्हाय कॉलेज मधली आजची संध्याकाळ काही खास होती आज कॉलेज बहरून केलं होत कारण हि तसेच होते माजी विद्यार्थी मेळावा त्या वर्षातील माजी विद्यार्थी उपस्तिथ होते त्या वर्षात एक ग्रुप फेमस होता निखळ मैत्री अतूट प्रेम आणि निस्वार्थपणा मुळे सगळ्यांना त्या ग्रुपचा हेवा वाटायचा तो ग्रुप म्हणजे दिल -ए-दोस्ती पांच जणांचा तो ग्रुप वरून .रिया .राहुल ,सुमित .आणि श्रेया कॉलेज नंतर आपल्या वाटेने विघुरलेले त्याच्या वेळी आज सारखी संप्रर्कची माध्यम खूप नव्हती त्यामुळे आज तो ग्रुप खूप वर्षांनी भेटणार होता खूप आठवणी घेऊन जगणार होता परत एकदा कॉलेज मध्ये दिल -ए-दोस्ती ग्रुप चा आवाज घुमणार होता सगळेच एक एक