सांग ना रे मना (भाग 15)

  • 5.8k
  • 3k

सर मी कायम तुमच्या सोबतच आहे तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा हक्काने मला आवाज द्या. आणि तुमच्या बद्दल मला कुठला ही गैरसमज नाही आहे. उलट मी तुमच्या कामी आले तर माझे भाग्यच समजेन. ओह थँक्स संयुक्ता. मग नक्की ना आज पासून आपण एकदम बेस्ट फ्रेंड मितेश म्हणाला. हो सर नक्की संयु बोलली. चल अंधार पडत चालला आहे मी तुला ड्रॉप करतो मितेश म्हणाला. मग संयु ला तिच्या घरा जवळ सोडून मितेश घरी आला. आज झोपताना पहिल्यादा त्याला फक्त संयु आठवत होती ना की आरु.तिचे प्रेम न स्वीकारून तिला आपण हर्ट केले आहे हे त्याला माहित होते म्हणून तिला त्याने