सांग ना रे मना (भाग 16)

  • 6.1k
  • 2.9k

प्लिज निनाद मला इतकं तरी करू दे सरां साठी. ओके मग तू पल्लवी मी आणि सुजय आपण करणार पार्टी. चालेल सर. बाय द वे निनाद तुम्ही तिघे बेस्ट फ्रेंड्स आहात. हो स्कुल फ्रेंड आहोत मग कॉलेज मात्र वेगवेगळ्या फिल्ड मध्ये केले पण आमची मैत्री कायम आहे आणि राहणार.सो नाईस निनाद पल्लवी बोलली. तसा निनाद तिच्या कडे बघून गोड हसला. त्याचा निरोप घेऊन त्या दोघी घरी आल्या. संयु मितेश चा वाढदिवस कसा करता येईल याचा विचार करत झोपण्याचा प्रयत्न करत होती. मितेश ला संयु ची आठवण येत होती. किती ही त्याने नाही म्हंटले तरी ही त्याच्या नकळत त्याच मन तिच्या कडे