दोन पाखरं प्रेमाची - भाग १

  • 7.4k
  • 3.2k

सर्व रसिक वाचकांसाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहोत. आणि हि कथा सध्याच्या परिस्थिती वर आधारित आहे या कथेच्या माध्यमातून एका मुलीचा आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठीचा संघर्ष दाखवला आहे. चला तर मग कथेला सुरवात करूया. हि कथा आहे दोन अशा मनांची जे आधीपासूनच एकमेकांच्या विरोधात होते सुहास आणि आराध्या हे दोघे एकमेकांना पहिल्यांना एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये भेटले जिथे या दोघांनी १० वि च्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये कॉम्प्युटर चा कोर्स करायचे ठरवले होते. सुहास १० वी च्या परीक्षा संपल्या नंतर पहिल्यांदा कॉम्प्युटरच्या क्लास साठी १४ एप्रिल ला गेला तो आधीच क्लास साठी १५ मिनिटे लेट होता क्लास चालू झाला होता त्या इन्स्टिट्यूट