सांग ना रे मना (भाग 18)

  • 5.8k
  • 2.8k

opportunity and love knocks once only". तेव्हा बघ तूच ठरव भुतकाळातच जगायचं की भविष्य काळा कडे बघायचं आणि तसे ही तुझ्या पास्ट मध्ये काही ही उरलं नाही आहे. मितेश ने सिगरेट काढली आणि ओढू लागला. निनाद त्याच्या कडे रागात एक लूक दिला आणि आपले काम करत राहिला. मितेश ने सिगरेट संपवली आणि संयु चे एफ़ बी प्रोफाइल बघू लागला. मग काही तरी ठरवून त्याने संयु ला व्हाट्सएप ला मेसेज केला. दहा मिनिटात तुझ्या ऑफिस जवळ येतो बाहेर ये. संयु ला मेसेज आला तशी ती ख़ुप खुश झाली . ती वॉश रूम मध्ये गेली केस निट केले चेहरा वॉश केला. थोड़ा