बावरा मन.. - 1

  • 22k
  • 13.4k

( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा कोणाशीही संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..) 1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट केले जातील.. 2) ही कथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा....------------- 0×0-------------- कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहितीअभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१० ..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned