सांग ना रे मना (भाग 23)

  • 5.8k
  • 2.8k

मी कायम आहे तुझ्या सोबत.चल लेट होईल जाऊया आपण . मग संयु त्याच्या पासून बाजूला झाली. इकडे सुजय ने आरोही ला व्हेंटिलेटर लावले होते तिच्यावर ट्रीटमेंट तो करत होता. आता आरोही बद्दल कोणालाच काही सांगू नये असं त्याने ठरवले.दुसऱ्या दिवशी सकाळी सुजय ने निनाद ला कॉल करून सांगितले की आरोही शुद्धि वर आली आहे. निनाद हे ऐकुन शॉकच झाला सुजय असे कसे झाले पन? निनाद काल रात्री मी हॉटेल मधुन अचानक निघुन गेलो ते याच कारणा साठी. मग आता मितेश ला हे सांगणे गरजेचे आहे सुजय. हो तु ठरव कसे सांगायचे माझ्यात तेवढी हिम्मत नाही आता कुठे तो जरा संयु