बावरा मन - 3

  • 11k
  • 6.9k

रिद्धी बंगलोरला येऊन आठवडा झाला होता.... निंबाळकर आणि सरंजामे फॅमिली गोवा पोहचली होती... रिसॉर्टमध्ये सर्व सोय केली गेली होती.. राघवची टीम ऑलरेडी कामाला लागली होती... 1 दिवस संपूर्ण गोवा फिरून काढला.... दुसऱ्या दिवशी मेहेंदी होती.... सियाचे रिद्धिला कॉल वर कॉल चालू होते... संध्याकाळी ब्युटीशियन ने तिला छानस तयार केलं .... सिया रिद्धिला कॉल केला... "कुठे आहेस यार रिधु " सिया " जस्ट रिसॉर्ट वर पोहोचले आरव अजून बॅग्ज काढतो आहे ... आले मी ५ मिनीटांत... " रीद्धि" Ok डिरेक्ट रूम मध्ये येणार आहेस... " सियाने तिला बजावल.. " हो ग बाई आले.. " रिद्धीने कॉल कट केला आणि रूम कडे