सांग ना रे मना (भाग 29) - अंतिम भाग

  • 6.5k
  • 2.9k

माझ्या मूळे मितेश चा अपघात झाला असच तिला वाटत होते.कधी मितेश ला बघते अस तिला वाटत होते.दुसऱ्या दिवशी निनाद आणि सुजय मितेश ला घेऊन पुण्यात सुजय च्या हॉस्पिटलमध्ये आले. सकाळीच संयु पल्लू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. मितेश शान्त झोपला होता. त्याच्या डोक्याला मोठे बँडेज होते. खूप अशक्त दिसत होता तो. संयु त्याच्या जवळ बसली. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहतच चालले होते. ती एकटक मितेश कडे बघत होती. मितेश ला जाग आली त्याने संयु ला पाहिले त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की संयु समोर आहे. संयु तू खरच आली आहेस का त्याने विचारले. तसे संयु ने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली, होय