सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 5

  • 6.9k
  • 3.2k

टॉप टेन बिझनेस मेन पैकी विक्रांत एक होता त्याच्या कडे पॉवर ,पैसा सगळं होत त्याच्या मनात आले तर तो एका क्षणात मल्हार ला उध्वस्त करू शकला असता. विक्रांत ची तब्येत आता पूर्ण ठीक झाली होती त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. तो तयार होऊन संयोगिता च्या रूम मध्ये आला. गीतु कशी आहेस तू? आय एम फाइन मि. विक्रांत . आज मला डिस्चार्ज दिला आहे मी घरी चाललो आहे. तुला अजुन थोड़े दिवस इथे रहावे लागेल . मी येत राहीन तुला भेटायला. ओके संयु इतकेच बोलली. गीतु हा फ़ोटो बघ तुला काही आठवते का? म्हणत विक्रांत ने त्याचा मोबाइल तिच्या समोर