सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 7

  • 8.6k
  • 3.6k

आय एम फाईन. तू चहा घे मग आपण हॉस्पिटल कडे जाऊ विक्रांत म्हणाला. विक्रांत आणि संदीप हॉस्पिटल मध्ये आले. गीतु च्या रूम कड़े गेले. मल्हार संयोगिता चे केस विंचरून देत होता आणि संयोगिता च्या चेहऱ्यावर हासु होते. विक्रांत ने ते पाहिले तसे त्याच्या हाताच्या मुठी आपोआप वळल्या. रागाने त्याच्या कपाळा वरची शिर तड़तड़ करत राहिली. मल्हार ला खावु का गिळु या नजरेने विक्रांत बघत होता. संदीप ने विक्रांत कड़े बघितले म्हणाला,विकी शान्त रहा. मल्हार ने गीतु चे केस बांधले आणि त्याने पाहिले की विक्रांत आला आहे. तसा तो गीतु पासून बाजूला झाला. ते संयु बोलली की माझे केस बांधून दे