बावरा मन - 7 - अभिमान..

  • 10.2k
  • 5.3k

" तुला सियाच्या आत्या माहीत आहे... त्यांच्या मुलासाठी म्हणजे वंश साठी राजमातांनी तुला मागणी घातली आहे... " मंजिरी " काय... " रिद्धी साठी हे खूप शॉक्ड झाली होती... वंशच्या वागण्याला तिने एवढं सिरीयस घेतलं नव्हतं.. पण तिला तो कुठे तरी आवडला होता... त्यामुळे तिला मनातून आनंद झाला होता... " रिधु तुला लग्नानंतर कामं करायला त्यांची काही हरकत नाही... " मंजिरी रिद्धीला राजमातांसोबत झालेल बोलणं सांगतात... " आई तुला आणि बाबांना काय वाटत... " रिद्धी" बाबा तयार आहेत पण त्यांनी तुला तुला विचारल आहे... तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही हे तुलाही माहीत आहे... नीट विचार कर आम्हांला जरी पसंत असलं तरी