आयुष्यात बऱ्याच गोष्टी अचानकपणे कोणतीही चाहूल न देता घडतात, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे प्रेम. ते सहजपणे होतं आणि अगुष्यभरासाठीच्या आठवणी देऊन जातं. आता प्रेमप्रकरण जेवढं गुलाबी गुलाबी वाटतं तेवढंच त्यामध्ये काही बिनसलं, वाद झाले की मग ब्रेकअप होतं. ज्याचं दुःख हृदयावर झेलून कितीतरी जण आपले आयुष्य कंठत असतात. पण माझ्यामते आयुष्यात एकदातरी ब्रेकअप व्हायला हवंच. आता हे मी का म्हणत आहे, हे तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचल्यावर कळलेच. असं म्हणण्यामागे नक्की कारण तरी काय आहे, जाणून घ्या! १. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनज्यांचं ब्रेकअप होतं ती लोकं मनाने खूप हळवी होतात. बाहेरच्या जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलतो. ते अधिक संवेदनशील होतात. व्यावहारिक