मृत्यू - एक सोहळा

  • 9.7k
  • 3.2k

मृत्यू या छोट्याशा शब्दात प्रचंड भय सामावलेलं, नुसता शब्द ऐकला तरी काहींच्या काळजात धस्स होतं.. अनेक भावनांचा कल्लोळ माजतो..मृत्यू हे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे.. तरीही इतर सजीवांपेक्षा मानव प्राणीच मृत्युचं भय बाळगून असतो ...जन्म आणि मृत्यू या दोन घटनांभोवती फिरणारी अखंड सृष्टी , जन्म हा एक आनंदाचा सोहळा .. तर मृत्यू मात्र दुःख , यातना या भावनांचा डोंगर हेच समीकरण रूढ झालेलं..जसा जन्म विधीलिखित तसाच मृत्यूही..त्याची वेळ कोणालाच माहित नाही . येणारा मृत्यू बालपणात असेल, तरुणाईत की अगदी शंभरी गाठल्यावर..!!आणि या मृत्युला जर एक आनंदाचा सोहळा करायचा असेल तर ??तेही शक्य आहे..त्यासाठी जगण्यावर प्रेम करता आलं पाहिजे..आता तुम्ही