Arranged marriage - 2

(5.2k)
  • 22.6k
  • 10k

Continue... दुसर्या दिवशी सकाळी हिमानी ला जाग येते तर सकाळचे सात वाजून गेलेले असतात. तिने बेड वर बघीतले तर तिथे कोणी नव्हतं. मग ती समजून गेली की कृतार्थ रोजच्याप्रमाणे आजही लवकर गेले असतील. हिमानी आळस देऊन उठते, तर तिला तिच्या बॉडी मध्ये हल्किशी कळ जाणवते. " आई गं... किती जोरात पडले मी रात्री. तेव्हा नाही जाणवलं पण आता तर माझी कंबर भारी दुखायला लागली आहे. हे ना सगळं कृतार्थ मुळे झालं आहे. असा राग येतोय ना मला त्यांचा, असं वाटतंय ना की त्यांना टेरेस वरुन खाली फेकून देऊ ... पण काय करु एवढ्या लवकर मला विधवा नाही व्हायचं आहे." हिमानी