साक्षीदार - 11

  • 7.5k
  • 3.9k

साक्षीदार प्रकरण ११ मी जरा बाहेर निघालोय आपल्या प्रकरणाच्या दृष्टीने काही नवीन क्लू मिळतात का ते मी बघणार आहे हळूहळू पोलिस त्यांचा फास आवळायला सुरुवात करतील आपल्याला फार काही करता येणार नाही त्याच्या आधीच आपल्याला काहीतरी हालचाल करायला लागेल तू इथेच बस ऑफिसमध्ये आणि किल्ला लढव. मी कधी येईन ते आता सांगता येणार नाही.मी फोन करीन आणि तुला माझं नाव जयकर आहे असं सांगेन. तुला विचारीन पाणिनी ऑफिसमध्ये आहेत का? त्याचा मित्र अशी माझी ओळख करून देईन. आणि तुला विचारलं की त्यांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला आहे का? मग तू मला माझ्याशी म्हणजे पाणिनी पटवर्धन शी बोलते असं न भासवता