साक्षीदार - 12

  • 6.4k
  • 3.6k

साक्षीदार प्रकरण १२ तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी लगोलग हृषीकेश च्या घरी गेला आणि तिथे त्याच्या नोकराणीला भेटून आपली ओळख करून दिली. “ तुम्ही कोणीही असा, मला फरक पडत नाही. साहेब इथे नाहीयेत आणि कुठे आहेत ते मला माहीत नाही.ते काल मध्यरात्री पर्यंत बाहेरच होते.ते आले आणि पुन्हा त्यांना एक फोन आला आणि ते पुन्हा बाहेर गेले. त्यानंतर पुन्हा ते घरी आलेले नाहीत,घरचा फोन मात्र सारखा वाजतोय दहा-दहा मिनिटाला.” ती म्हणाली. “ मध्यरात्री तो परत आल्या नंतर किती वेळाने फोन आला?”पाणिनी ने विचारलं. “ फार वेळाने नाही तसा लगेचच आला.” “ त्याला तो फोन यायची अपेक्षा होती?” “ ते मला कसं