दीन-दलितांचा त्याग महापर्वतावानी

  • 6.9k
  • 2.1k

दीन-दलितांचा त्याग महापर्वतावानी     अमानवतेच्या काळोख्यात अखंड ज्वलंत मशाली । दीन-दलितांच्या खांद्यावरतीसारी मशाली आमुच्या आधारी । मशाली खालचा अंधार आमुच्यावरती जाणिले आम्ही ती जबाबदारी आमुच्या खांदी । मशाली सोडता मानवता जायीमानवता ही दीन-दलितांनी तारली । ज्ञान आणि सत्ता-संपत्ती आधारी जातीवादी पडले हे सारे मस्तकी । संरजाम करे सारे जातीवादी जातीवादी खलबते करती । दीन-दलितांची सत्ता संपत्ती हिरावून घेण्याकामी दीन-दलितांचे पुर्वज भारी । मानसन्मान पदरी रक्षती मानवता सारीजातीवादी जाणती मानवता ही भारी । त्यांनीच केले महानायक दीन-दलितासी जातीवाद्यांची महत्त्वकांक्षा बनणे महानायक ठायी । तेव्हा सुरू केला डाव तो रडीचा शास्त्राधारी महानायकास खलनायक करणे ठरविले त्यानी । मानवतेचे अस्त्र वापरिले त्या