नव्या युगाची नवी राष्ट्रवादी लोकशाही

  • 6k
  • 2k

         नव्या राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून नव्या युगाच्या नव्या प्रवाहाकडे जाण्यासाठी आपण किती सज्ज आहोत; याची माहिती घेत, राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावयाचा आहे, त्यासाठी मी प्रामाणिक संशोधनातून यावर सुर्यप्रकाष टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.                                                                                              जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख आहे. भारत देशाच्या