रक्तकांड - 1

  • 10k
  • 5.4k

1 आजही तो कॉलेजचा 10 जानेवारी २०१०चा काळा दिवस म्हणजे " रक्तकांड " दिवस आठवतो. तेव्हा हातापायाचा थरकाप होतो. त्या घटनेला आज दहा वर्ष झाली. तरी ती घटना काल झाल्यासारखी वाटते. मी वंदना आणि रुपेश जोडीने वकील झालो. आज आम्ही दोघेही नामांकित वकील आहोत. परंतु हा कसाकाय योगायोग आहे कि दोन दिवसांपूर्वी रूपाने आपल्याच हाताने आपल्या चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोप आला रुपेश वर. आज रुपेश तुरुंगात आहे. रुपेशने मला वकिल करून त्याची केस माझ्या हातात सोपवली आहे. मला रुपेशच्या बाजूने केस जिंकायची आहे. रुपेशला न्याय मिळवून द्यायचा आहे. परंतु आज माझ्यापुढे मोठा प्रश्न